top of page
Home: Programs

Psychological Work  & Social Work

वुई केअर सोशल फौंडेशन, कोल्हापूर ही नोंदणीकृत संस्था असून समाजामध्ये २०१६ पासून कार्यरत आहे. सामाजिक जबाबदारी म्हणून समाजातील वंचित व गरजु लोकांची काळजी घेणे व त्यांना मदत करणे त्याचबरोबर शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या समस्या व त्याविषयी जनजागृतीपर उपक्रम घेणे इ. दोन महत्त्वाच्या क्षेत्रात वुई केअर काम करत आहे. तसेच आरोग्य शिबिरे आयोजित करणे, महिलांच्या मानसिक आरोग्यावर मार्गदर्शन करणे तसेच शालेय व महाविद्यालयीन मुलांच्या विविध समस्येवर मार्गदर्शनपर समुपदेशन, करिअर समुपदेशन, कौटुंबिक समुपदेशन, वैवाहिक समुपदेशन, शैक्षणिक समुपदेशन,मानसिक आरोग्य विषयक समुपदेशन, विविध मानसशास्त्रिय मापन व समुपदेशन, ताणतणाव व्यवस्थापन, किशोरवयीन आरोग्य, लैंगिक शिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा, विविध समुपदेशन कोर्सेस व कार्यशाळा इ. सुविधा आपल्या फौंडेशन कडून पुरवल्या जातात.

Untitled

Meet the Team

IMG_20191010_103339110.jpg

Sudarshan Pandhare

President

MA in Counseling Psychology, Working in Multiple Field Work/ Founder Member

Imran Shaikh- Mujawar

Secretary

MA in Counseling Psychology, Personality Development Trainer and Youth Counselor/ Founder Member.

Untitled
Untitled

Salman Mujawar

Vice President

MA in Counseling Psychology, Adolescent Health Trainer And School Counselor/ Founder Member.

Manisha Dhamone

Trustee & Counselor

MA in Counseling Psychology, Adolescent Health Trainer and School Counselor/ Founder Member.

Untitled
Untitled

Puja Ingavale

Trustee & Counselor

MA in Counseling Psychology, Remedial Therapist and School Counselor/ Founder Member.

Ashwini Patil

Trustee & Counselor

MA in Counseling Psychology, Adolescent Health Trainer, Youth Counselor/ Founder Member.

Untitled
Untitled

Rupesh Kamble

Treasurer

MA in Counseling Psychology, Adolescent Counselor/ Founder Member.

Get to know more about our incredible team today.

Home: Meet the Team
Home: Videos
Home: Gallery
Untitled

We Care Social Foundation, Kolhapur Welcomes You

वुई केअर सोशल फौंडेशन, कोल्हापूर We Care Social Foundation Kolhapur 
१) युथ प्रॉब्लेम : शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या समस्या व त्याविषयी जनजागृतीपर उपक्रम घेणे.
२) सामाजिक जबाबदारी म्हणून समाजातील वंचित व गरजू लोकांची काळजी घेणे व त्यांना मदत करणे.त्याचबरोबर आरोग्य शिबिरे आयोजित करणे, महिलांच्या मानसिक आरोग्यावर मार्गदर्शन करणे तसेच शालेय व महाविद्यालयीन मुलांच्या विविध समस्येवर मार्गदर्शनपर समुपदेशन, करिअर समुपदेशन, कौटुंबिक समुपदेशन, वैवाहिक समुपदेशन, शैक्षणिक समुपदेशन, मानसिक आरोग्यविषयक समुपदेशन, विविध मानसशास्त्रीय मापन व समुपदेशन, ताणतणाव व्यवस्थापन, लैंगिक शिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा, विविध समुपदेशन कोर्सेस व कार्यशाळा इ. सुविधा आपल्या फौंडेशन कडून पुरवल्या जातात.
संपर्क :7350407969, 8380864124, 9765551030, 7507139666
वुई केअर सोशल फौंडेशन, कोल्हापूर

Home: Welcome
1609266086378_edited.jpg

About Us

Behind the Scenes

Here at We Care Social Foundation, Kolhapur, we see the value in everyone. We want to be a catalyst for positive change, and since our beginnings in 2016, we’ve been driven by the same ideas we initially founded our Non-Profit Organization upon: support, empowerment, and progress. Learn more about our mission, our vision, and how we go about making the changes we want to see.

Home: About Us
Untitled

We Care Social Foundation, Kolhapur Welcomes You

Make a Difference Today

दोन शब्द आपुलकीचे

वुई केअर सोशल फौंडेशन, कोल्हापूर

Home: Welcome

We Care Social Foundation Kolhapur

Get in touch with We Care Social Foundation, Kolhapur to learn more about our work and how you can get involved.

Datt Nagar Stop, Shingnapur Road, Near Matoshri Vridhdhashram, Narayani Building, Kolhapur, India

9765551030/ 8380864124/ 7350407969

Thanks for submitting!

  • Facebook
  • Instagram
  • Twitter
  • YouTube
Untitled
Home: Contact

News & Views

Your We Care Social Foundation Kolhapur Resource Center

Home: News

We Care Social Foundation Kolhapur चित्रकला स्पर्धा उपक्रम

वुई केअर सोशल फौंडेशन कडून दादू चौगुले नगर, कळंबा येथे दिनांक, 8 जानेवारी 2021 रोजी घेण्यात आलेल्या चित्रकलेच्या स्पर्धेचं बक्षीस वितरण व प्रशस्तीपत्र वितरण समारोह आज सोमवार दिनांक, 11 जानेवारी 2021 रोजी कळंबा इथे संप्पन्न झाला.
सदर स्पर्धा ही तीन गटात घेण्यात आली होती. स्पर्धेत नंबर मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात आले त्याचबरोबर सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. नंबर आलेले विद्यार्थी खालीलप्रमाणे -
गट अ : 1 ली ते 4 थी
1- आर्यन प्रशांत कुंभार 2- अदिती रमेश सूर्यवंशी 3- सिद्धांत सर्जेराव वाडकर
गट ब : 5 वी ते 8 वी
1- अदिती किशोर देसाई 2- स्वराली सर्जेराव वाडकर 3- नम्रता शिवाजी पाटील
गट क : 9 वी ते 12 वी
1- प्राची मधुकर पाटील2- संकेत दामाजी कांबळे3- श्रेयश संजय सुदर्शनीतसेच प्रत्येक गटातून एक उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.स्पर्धेच्या गोळा झालेल्या फी मधून त्या भागातील दोन गरजू विद्यार्थ्यांना संस्थेतर्फे शैक्षणिक साहित्याची मदत करण्यात आली. यासाठी श्री. दीपक पाटील यांनी मदत केली.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संस्थेचे *विश्वस्त समुपदेशक इम्रान शेख यांनी केले. श्री. विनायक रेडेकर, सौ. रंजना पाटील व उपस्थित पालकांच्या हस्ते स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले.सदर स्पर्धेसाठी सौ. रंजना पाटील यांनी आम्हाला संधी दिल्याबद्दल व मार्गदर्शन केल्याबद्दल फौंडेशन कडून त्यांचे मनापासून आभार.हा उपक्रम जर आपण आपल्या भागामध्ये राबविण्यास इच्छुक असाल तर त्यांनी सदर संस्थेशी संपर्क साधावा. वुई केअर सोशल फौंडेशन

Untitled
bottom of page